॥श्री:॥
मुंबई ग्राहक पंचायत (गिरगांव विभाग)
ओळ्खपत्राद्वारे खरेदी-उपलब्ध सवलती.
क्र. सवलत मिळणाऱ्या वस्तू/सेवा सवलत व्यक्ती / संस्था / दुकानाचे नांव / पत्ता संपर्क / पत्ता / सूचना / शेरा
१ पॅथॉलॉजिकल रुटीन टेस्टस:ब्लड,युरीन
मेजर टाईप चेकींग ४०%
२५% सिरो प्रोलिगो लॅबोरेटरी माहितीसाठी सौ. रॆणूका लेले ५६३४१९७६
किंवा ९८१९०९३११९
२ चष्म्याच्या काचा,फ्रेम्स,कॉन्टॅक्ट लेन्सेस, गॉगल्स, (कॉम्पुटरद्वारे मोफत डोळे तपासणी) २५% पी. होमी कंपनी, २४६, धूतपापेश्वर बिल्डिंग, ज.शं.रोड, गिरगांव. श्री. आर.एफ.भरुचा
२३८२३५८४
३ पुस्तक खरेदी २०% ज्योत्स्ना प्रकाशन, मोहन बिल्डिंग,ज.शं.रोड,गिरगांव. २०८७७०१९
४ सोन्याचांदीच्या दागिन्यांची घडणावळ १५% मे. विष्णू सखाराम ज्वेलर्स
बोरभाट लेनसमोर, ज.शं.रोड, गिरगांव. श्री. उत्तम विष्णू काळे.
२३८८४३३६
५ बेडेकर उत्पादने १५% बेडेकर सदन नं३, ५६ घारपुरे पथ
नावलकर बिल्डिंग, खाडीलकर रोड २३८५६६७३
२३८८४१७६
६ सोन्याचांदीच्या दागिन्यांची घडणावळ १५% रामचंद्र केशव & कं. ज्वुवेलर्स, मोहन बिल्डिंग,ज.शं.रोड,गिरगांव.
७ चष्म्याच्या काचा,फ्रेम्स, १२% कुळकर्णी ब्रदर्स ऑप्टीशियन्स, ज.शं.रोड, गिरगांव. २३८२२४७५
८ महाराष्ट्र सरकारची शालेय पुस्तके सोडून शाळा-कॉलेजची पुस्तके १०% स्टुडन्टस बुक डेपो,२३६-२३८, राजा राममोहन रॉय रोड, गिरगांव चर्च जवळ ५६८६३७०८
२३८५३७०८
९ आयुर्वेदिक औषधांवर. १०% बापट ब्रदर्स, १८०/३, ज.शं. रोड, गायवाडीजवळ २३८५४४६८
२३८५६५१४
१० ड्रेस मटेरियलवर:१५०-१८००रु.पर्यंत
Avon कं.ची सौंदर्यप्रसाधने व वस्तू १०% राजवी कलेक्शन, २७/इ आचार्य बिल्डिंग, खोताची वाडी. सौ. राजवी नाईक.
९९२०८५२२२५
२३८१२९११
११ मिठाई, उपवासाचे पदार्थ, पक्वान्न ५%
७%
१०% पणशीकर मिठाई केंद्र, मोहन बिल्डिंग, ज.शं.रोड.
टे.२३८५५७२३,५६०८५७२४ ३००रु. पर्यंतची खरेदी
३००रु ते ६००रु.ची खरेदी
६००रु.च्यावर खरेदी.
१२ औषधांवर (Ayu, Allo, Homeo) ५% श्रीराम केमिस्ट, सेंट्रल प्लाझा समोर, राजा राममोहन रॉय रोड.
१३ सर्व प्रकारच्या औषधांवर ५% भारत मेडिकल स्टोअर्स, करेल वाडी, ठाकुरद्वार, मुंबई ४००००२
१४ पुरणपोळी (किमान१०वर) ५% ते
१०% एफ १७, ताराबाग इस्टेट, राजा राममोहन राय रोड. श्री. सहस्रबुद्धे. २३८७२०६६
९८६९४१४१६६
१५ केशर-वेलची सिरप ५% ते
१०% एफ १७, ताराबाग इस्टेट, राजा राममोहन राय रोड. श्री. सहस्रबुद्धे. २३८७२०६६
९८६९४१४१६६
Tuesday, December 30, 2008
Sunday, December 28, 2008
Friday, December 26, 2008
मासिक पत्रक जानेवारी २००९
॥श्री:॥
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक जानेवारी २००९
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
• व्याख्यान: नियोजित वक्ते घरगुती अडचणींमुळे येऊं न शकल्यामुळे बुधवार दि. १७/१२/२००८ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळा येथे “वीजटंचाई--आपण काय करूं शकतो?” या विषयावर श्री. अजित शेणाय यांनी दिलेल्या मसुद्याच्या आधारे उपस्थित सभासदांनी चर्चा केली.
• संघप्रमुख शिबिर : रविवार दि. ११ जाने.२००९ या दिवशी दुपारी ३.३० ते ७.०० या वेळात गिरगांव विभागांतील संघप्रमुखांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर्व संघप्रमुखांनी याची नोंद घ्यावी व अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती. उपस्थिती आवश्यक आहे. शिबिर स्वस्तिक लीग सभागृह, (इम्पिरियल सिनेमा, दोन हत्तीजवळ), वि.प. रोड, गिरगांव, मुंबई ४०० ००४ येथे आहे.
• विभागीय वाटप : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही संक्रांतीसाठी उत्तम दर्जाच्या पालिश तिळाचे तीळगूळ लाडू अर्ध्या किलोला रु. ६१ या भावाने मिळतील. (बाजारांत MRP १४० रु. प्रति किलो आहे.) मागणीची अंतिम तारीख १० जाने. २००९ व वाटप १३ जाने. २००९ दु. ४.०० वा होईल. संपर्क: २३८७२०६६ श्री.सहस्रबुद्धे.
• व्याख्यान: बुधवार दि. २१ जाने. या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळेत “रुग्णसेवा आणि ग्राहक” या विषयावर श्री. प्रभाकर नेने (कार्यवाह, ब्राह्मणसभा रुग्णालय.) यांचे व्याख्यान होणार आहे. सर्व सभासदांनी आपल्या मित्रमंडळींसह उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा, ही विनंती.
• विभागीय मेळावा: रविवार दि. ८ फेब्रु. २००९ या दिवशी दुपारी ४.३० ते ७.३० या वेळात गिरगांव विभागांतील सर्व संघसदस्यांचा वार्षिक मेळावा स्वस्तिक लीग सभागृह, वि.प.रोड (दोन हत्तीजवळ) येथे होणार आहे. प्रति सदस्य शुल्क रु. १५ गोळा करून संघश: श्री. सहस्रबुद्धे यांना जानेवारीच्या बिलाच्यावेळी द्यावेत व कार्यक्रम यशस्वी करण्यास विभागाला मदत करावी.
• विभागाच्या साप्ताहिक बैठका नियमित झाल्या. गेल्या महिन्यांत ४ ग्राहकांना तक्रारीसंबंधात मार्गदर्शन करण्यांत आले. कक्षांत काम करू इच्छिणाऱ्यांनी कृपया संपर्क साधावा ही विनंती.
नववर्ष सर्वांना शांततेचे, सुखाचे आणि समृद्धीचे जावो. कळावे, लोभ वॄध्दींगत व्हावा.
आपले नम्र
श्री. भालचंद्र नाईक. श्रीमती शकुंतला म्हात्रे.
कार्याध्यक्ष. कार्यवाह.
(दूरध्वनी: २३८६९२६०) (दूरध्वनी:२३८८८१८०)
आपल्या संकेतस्थळाला भेट द्या: http://mgpgirgaon.blogspot.com
प्रत-अ) अध्यक्षा सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक.
आ) ग्राहक संघ प्रमुख__________________
इ) सहयोगी सदस्य___________________

Thursday, November 27, 2008
मासिक पत्रक डिसेंबर २००८
॥श्री:॥
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक डिसेंबर २००८
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
• व्याख्यान: बुधवार दि. १९/११/२००८ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळा येथे श्रीम.सुप्रिया देवस्थळी-कोलते यांचे “मूल्यवर्धित करप्रणाली ग्राहकांच्या हिताची आहे का?” या विषयावर व्याख्यान झाले.
• व्याख्यान: बुधवार दि. १७/१२/२००८ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळा येथे श्री.अजित शेणाय यांचे “वीजटंचाई--आपण काय करूं शकतो?” या विषयावर व्याख्यान होणार आहे. सभासदांनी आपल्या मित्रमंडळींसह अवश्य उपस्थित राहावे.
• संघप्रमुख शिबिर : रविवार दि. ४ जाने.२००९ या दिवशी दुपारी ४ ते ७.३० या वेळात गिरगांव विभागांतील संघप्रमुखांचे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. सर्व संघप्रमुखांनी याची नोंद घ्यावी व अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती. तपशील नंतर कळविण्यात येईल. उपस्थिती आवश्यक आहे.
• विभागीय मेळावा: रविवार दि. ८ फेब्रु. २००९ या दिवशी दुपारी ४ ते ७.३० या वेळात गिरगांव विभागांतील सर्व संघसदस्यांचा वार्षिक मेळावा स्वस्तिक लीग, वि.प.रोड (दोन हत्तीजवळ) येथे होणार आहे. प्रति सदस्य शुल्क रु. १५ गोळा करून संघश: श्री. सहस्रबुद्धे यांना द्यावेत व कार्यक्रम यशस्वी करण्यास विभागाला मदत करावी. ज्यांना वैयक्तिक किंवा संघश: कार्यक्रम करण्याची इच्छा असेल त्यांनी त्वरित संपर्क साधावा.
• वाटप: संक्रातीनिमित्त पालिश तिळाच्या लाडूंचे वाटप करण्याचा विचार आहे. इच्छुकांनी २० डिसेंबरच्या सुमारास श्री. सहस्रबुद्धे यांच्याकडे चौकशी करावी.
• विभागाच्या साप्ताहिक बैठका नियमित झाल्या. गेल्या महिन्यांत ४ ग्राहकांना तक्रारीसंबंधात मार्गदर्शन करण्यांत आले. कक्षांत काम करू इच्छिणाऱ्यांनी कृपया संपर्क साधावा ही विनंती.
कळावे, लोभ वॄध्दींगत व्हावा.

Friday, October 24, 2008
मासिक पत्रक नोव्हेंबर २००८
॥श्री:॥
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक नोव्हेंबर २००८
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
• ही दिवाळी आणि नूतन वर्ष आपणा सर्वांना सुखसमृद्धीचे आणि आनंदाचे जावो.
• व्याख्यान: बुधवार दि. १५/१०/२००८ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळा येथे श्रीम. श्री.सुरेन्द्र देवस्थळी यांचे “महाराष्ट्रातील किल्ले,गड आणि दुर्ग” या विषयावर व्याख्यान झाले.
• व्याख्यान: बुधवार दि. १९/११/२००८ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळा येथे श्रीम.सुप्रिया देवस्थळी-कोलते यांचे “मूल्यवर्धित करप्रणाली ग्राहकांच्या हिताची आहे का?” या विषयावर व्याख्यान होणार आहे. सभासदांनी आपल्या मित्रमंडळींसह अवश्य उपस्थित राहावे.
• श्रीम.नीलिमा भालचंद्र नाईक यांची मुंबई ग्राहक पंचायतीच्या खरेदी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
• ग्राहक भवन परिसरांतील गुलमोहर रस्ता आणि संत ज्ञानेश्वर मार्ग यांच्या कूपरजवळील चौकाचे मुंबई ग्राहक पंचायतीचे प्रणेते “मधुकरराव मंत्री चौक” असे नामकरण (स्मृतिफलकाचे अनावरण) माजी पेट्रोलियम मंत्री श्री. राम नाईक यांच्या शुभहस्ते बुधवार दि. २२ आक्टोबर २००८ या दिवशी स.११वा करण्यात आले. त्यानंतर सुधीर फडके सभागृह, ग्राहक भवन येथे झालेल्या हृद्य कार्यक्रमाला चांगली उपस्थिती होती.
• विभागाच्या साप्ताहिक बैठका नियमित झाल्या. गेल्या महिन्यांत ५ ग्राहकांना तक्रारीसंबंधात मार्गदर्शन करण्यांत आले. कक्षांत काम करू इच्छिणाऱ्यांनी कृपया संपर्क साधावा ही विनंती.

Thursday, September 25, 2008
मासिक पत्रक ऑक्टोबर २००८
॥श्री:॥
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक ऑक्टोबर २००८
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
• व्याख्यान: बुधवार दि. १७/०९/२००८ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळा येथे श्रीम. अनुराधा नरसाळे यांचे “सामान्य ग्राहक आणि सरकार” या विषयावर व्याख्यान झाले.
• व्याख्यान: बुधवार दि. १५/१०/२००८ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळा येथे श्री.सुरेन्द्र देवस्थळी यांचे “महाराष्ट्रातील किल्ले,गड आणि दुर्ग” या विषयावर व्याख्यान होणार आहे. सभासदांनी आपल्या मित्रमंडळींसह अवश्य उपस्थित राहावे.
• श्री. भालचंद्र अवधूत नाईक हे मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकारिणीवर ३ वर्षांसाठी सदस्य म्हणून १३४ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी सर्व मतदारांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. कार्यकारिणीने त्यांची मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्यवाह म्हणून एकमताने निवड केली आहे.
• मुंबई ग्राहक पंचायतीचे सन्माननीय अध्यक्ष गंगाधरराव गाडगीळ यांचे सोमवार दि. १५/०९/०८ या दिवशी दु:खद निधन झाले. बुधवार दि. १७/०९/०८ या दिवशी विभागाच्या वतीने त्यांना साप्ताहिक बैठकीच्यावेळी आर्यन शाळेत श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी बोलताना मुंबई ग्राहक पंचायतीला आर्यन शाळेने सुधीर फडके आणि गंगाधर गाडगीळ हे दोन सुपुत्र दिल्याचा उल्लेख त्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि आपले कार्यकर्ते श्री. रवीन्द्र सहस्रबुद्धे यांनी केला.
• विभागाच्या साप्ताहिक बैठका नियमित झाल्या. गेल्या महिन्यांत ६ ग्राहकांना तक्रारीसंबंधात मार्गदर्शन करण्यांत आले. कक्षांत काम करू इच्छिणाऱ्यांनी कृपया संपर्क साधावा ही विनंती.
• दिवाळीनिमित्त मिठाई खरेदी करतांना ओळखपत्राद्वारे सवलत मिळवा. एकत्रित खरेदी आणि संघात वाटप करून अधिकाधिक लाभ मिळवा.
• बुधवार दि. २९/१०/२००८ या दिवशी बलिप्रतिपदेनिमित्त कामकाज बंद राहील. संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.

Monday, September 1, 2008
कृतज्ञता
ग्राहक बंधु भगिनींनो,
सप्रेम नमस्कार!
सर्व मतदारांचे मी मन:पूर्वक आभार मानतो.
निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन!
"ग्राहक हिताय, ग्राहक सुखाय" आपण सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती.
लोभ वृद्धींगत व्हावा.
आपला नम्र,
भालचंद्र अवधूत नाईक.

निवडणुका २००८ निकाल
रविवार दि. ३१/०८/२००८ या दिवशी ग्राहक भवन, विलेपार्ले, मुंबई ४०० ०५६ येथे झालेल्या निवडणुकीत १८८ मतदारांनी भाग घेतला. खालील उमेदवार निवडून आले:
उपाध्यक्ष: श्री. विवेक पत्की.
कार्यकारिणी सदस्य(३ वर्षांसाठी)
१) श्री. शिरीष देशपांडे
२) श्री. भालचंद्र नाईक
३) श्री. सुभाष गंद्रे
४) श्री. शशीकांत साळवी
कार्यकारिणी सदस्य(१ वर्षांसाठी): सौ. अनुराधा देशपांडे.

Wednesday, August 27, 2008
निवडणुका आणि सर्वसाधारण सभा २००८
मुंबई ग्राहक पंचायतीची २७ वी सर्वसाधारण वार्षिक सभा रविवार दि. ३१/०८/२००८ या दिवशी ग्राहक भवन येथे होणार आहे. त्या दिवशी दु. २ ते ४ या वेळांत विविध पदांसाठी निवडणुकाही होणार आहेत. त्या संबंधीची माहिती:
गट अ उपाध्यक्ष १ जागा (३ वर्षांसाठी) उमेदवार: १) चेंबुरकर प्रभाकर
२) पत्की विवेक
गट ब कार्यकारिणी सदस्य ४ जागा (३ वर्षांसाठी) उमेदवार: १) चेंबुरकर प्रभाकर
२) दाबके रामचंद्र
३) देशपांडे शिरीष
४) गंद्रे सुभाष
५) नाईक भालचंद्र
६) पसारकर संदीप
७) साळवी शशीकांत
गट क कार्यकारिणी सदस्य १ जागा (१ वर्षासाठी) उमेदवार: १) बापट दिलीप
२) चेंबुरकर प्रभाकर
३) देशपांडे अनुराधा
अकरा किंवा त्याहून अधिक सदस्य संख्या असलेल्या ग्राहक संघाचा संघप्रमुख अथवा त्याच्या अनुपस्थितीत त्याने प्राधिकृत केलेल्या त्याच संघातील अन्य सदस्य, तसेच कार्यकारिणीचे सर्व सदस्य आणि १५ सहयोगी सदस्यांनी निवडलेला एक प्रतिनिधी मतदानास पात्र असतील.
निवडणुकीच्यावेळी पूर्ण भरलेले निवडणूक मतदान अधिकार पत्र सादर करणे आवश्यक आहे.
कृपया मतदान करा आणि सर्वसाधारण वार्षिक सभेला उपस्थित रहा.

मासिक पत्रक सप्टेंबर २००८
॥श्री:॥
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक सप्टेंबर २००८
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
· व्याख्यान: बुधवार दि. १७/०९/२००८ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळा येथे श्रीम. अनुराधा नरसाळे यांचे “सरकार आणि सामान्य ग्राहक” या विषयावर व्याख्यान होणार आहे. सभासदांनी अवश्य उपस्थित राहावे.
· ग्राहकसंघनिर्मिती आणि तक्रार मार्गदर्शन कक्ष यांची माहिती देणारी पत्रके या बरोबरच पाठवीत आहोत. आपल्या परिचयातील लोकांना ती द्या. संघनिर्मितीसाठी प्रयत्न करा ही विनंती. अधिक पत्रके हवी असल्यास कळवा.
· श्री. भालचंद्र अवधूत नाईक हे मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकारिणीसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत. रविवार दि. ३१/०८/०८ दुपारी २ ते ४ या वेळांत ग्राहक भवन, संत ज्ञानेश्वर मार्ग, विलेपार्ले (प) मुंबई ४०० ००४ येथे निवडणूक होणार आहे. संघप्रमुखांनी वा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून अवश्य मतदान करावे, ही विनंती.
· विभागाच्या साप्ताहिक बैठका नियमित झाल्या. गेल्या महिन्यांत ४ ग्राहकांना तक्रारीसंबंधात मार्गदर्शन करण्यांत आले. कक्षांत काम करू इच्छिणाऱ्यांनी कृपया संपर्क साधावा ही विनंती.
· बुधवार दि. ३/९/२००८ या दिवशी गणेशचतुर्थीनिमित्त कामकाज बंद राहील. संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.
कळावे, लोभ वॄध्दींगत व्हावा.
आपले नम्र
श्री. भालचंद्र नाईक. श्रीमती शकुंतला म्हात्रे.
कार्याध्यक्ष. कार्यवाह.
(दूरध्वनी: २३८६९२६०) (दूरध्वनी:२३८८८१८०)
आपल्या संकेतस्थळाला भेट द्या: http://mgpgirgaon.blogspot.com
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक सप्टेंबर २००८
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
· व्याख्यान: बुधवार दि. १७/०९/२००८ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळा येथे श्रीम. अनुराधा नरसाळे यांचे “सरकार आणि सामान्य ग्राहक” या विषयावर व्याख्यान होणार आहे. सभासदांनी अवश्य उपस्थित राहावे.
· ग्राहकसंघनिर्मिती आणि तक्रार मार्गदर्शन कक्ष यांची माहिती देणारी पत्रके या बरोबरच पाठवीत आहोत. आपल्या परिचयातील लोकांना ती द्या. संघनिर्मितीसाठी प्रयत्न करा ही विनंती. अधिक पत्रके हवी असल्यास कळवा.
· श्री. भालचंद्र अवधूत नाईक हे मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकारिणीसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत. रविवार दि. ३१/०८/०८ दुपारी २ ते ४ या वेळांत ग्राहक भवन, संत ज्ञानेश्वर मार्ग, विलेपार्ले (प) मुंबई ४०० ००४ येथे निवडणूक होणार आहे. संघप्रमुखांनी वा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून अवश्य मतदान करावे, ही विनंती.
· विभागाच्या साप्ताहिक बैठका नियमित झाल्या. गेल्या महिन्यांत ४ ग्राहकांना तक्रारीसंबंधात मार्गदर्शन करण्यांत आले. कक्षांत काम करू इच्छिणाऱ्यांनी कृपया संपर्क साधावा ही विनंती.
· बुधवार दि. ३/९/२००८ या दिवशी गणेशचतुर्थीनिमित्त कामकाज बंद राहील. संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.
कळावे, लोभ वॄध्दींगत व्हावा.
आपले नम्र
श्री. भालचंद्र नाईक. श्रीमती शकुंतला म्हात्रे.
कार्याध्यक्ष. कार्यवाह.
(दूरध्वनी: २३८६९२६०) (दूरध्वनी:२३८८८१८०)
आपल्या संकेतस्थळाला भेट द्या: http://mgpgirgaon.blogspot.com
Thursday, July 24, 2008
मासिक पत्रक आगस्ट २००८
॥श्री:॥
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक आगस्ट २००८
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
· व्याख्यान: बुधवार दि. २०/०८/२००८ या दिवशी संध्या. ६.३० ते ८.०० या वेळांत आर्यन शाळा येथे श्री. अभय दातार यांचे “ माझी चार धाम यात्रा” या विषयावर व्याख्यान होणार आहे. सभासदांनी अवश्य उपस्थित राहावे.
· आपल्या विभागातील १०वी/१२वी यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा कौतुकसोहळा
बुधवार दि. १६ जुलै २००८ यादिवशी झाला. या समारंभासाठी देणग्या देणाऱ्याची नांवे: रामचंद्र केशव कं. (खोताची वाडी ग्रा.सं.) १०० रु., श्री. अभय दातार (निर्मिती ग्रा.सं.) १०१ रु.,सौ. कला शिरसाट (निर्मिती ग्रा.सं.) २५० रु. सर्व देणगीदारांचे आभार.
· एकूण ८ यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक श्रीम. प्रमिला दातार ह्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन करण्यांत आले. वर्ष: २००८ ते २०१२ साठी खालील पारितोषिके जाहीर करण्यांत आली.
ताराबाग ग्रा.सं. सभासद श्री. सुरेंद्र देवस्थळी ह्यांनी त्याच्या मातोश्री कै.विमलाताई प्र. देवस्थळी ह्यांच्या स्मरणार्थ १०वी च्या परीक्षेत सर्वात जास्त गुण * मिळवणाऱ्यास रु. १०० तसेच त्यांचे वडील कै.प्रभाकर शंकर देवस्थळी ह्यांच्या स्मरणार्थ १२वी च्या परीक्षेत सर्वात जास्त गुण * मिळवणाऱ्यास रु. १०० चे पारितोषिक. तसेच श्री. रवींद्र सहस्रबुद्धे (ताराबाग ग्रा.सं.) १०वी च्या परीक्षेत मराठी विषयांत सर्वात जास्त गुण * मिळवणाऱ्यास रु.५१ चे पारितोषिक जाहीर केले आहे. ( * सर्वांत जास्त गुणांसाठी फक्त आलेल्या अर्जांचाच विचार होईल.)
· वर्ष २००८ चे पारितोषिकांचे मानकरी:
१० वी --कु. श्रेया अजय जोशी (८९.३८%),ताराबाग ग्रा.सं.आ
१२ वी—कु. भाग्यश्री अनिल पितळे (६३.३३%),कल्याण ग्रा.सं.
१० वी मराठी—कु. मनाली माणिक सूर्यवंशी (मराठीत ८६%), वासुदेव बिल्डिंग ग्रा. सं.
· विभागाच्या साप्ताहिक बैठका नियमित झाल्या. गेल्या महिन्यांत ४ ग्राहकांना तक्रारीसंबंधात मार्गदर्शन करण्यांत आले. कक्षांत काम करू इच्छिणाऱ्यांनी कृपया संपर्क साधावा ही विनंती.
· आपल्या संघाचे स्थापनावर्ष व सर्व सदस्यांचे दूरध्वनी क्रमांक कळवावे. ( संपर्क: श्री. सहस्रबुद्धे-२३८७२०६६)
कळावे, लोभ वॄध्दींगत व्हावा.
आपले नम्र
श्री. भालचंद्र नाईक. श्रीमती शकुंतला म्हात्रे.
कार्याध्यक्ष. कार्यवाह.
(दूरध्वनी: २३८६९२६०) (दूरध्वनी:२३८८८१८०)
आपल्या संकेतस्थळाला भेट द्या: http://mgpirgaon.blogspot.com
प्रत-अ) अध्यक्षा सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक. आ) ग्राहक संघ प्रमुख______________ इ) सहयोगी सदस्य_______

Wednesday, July 23, 2008
कौतुक सोहळा अभिप्राय.
ABHAY DATAR said...
The ceremony held at Aryan High School, on 16th July, 2008 for SSC and HSC students was really nice. Informative feedback was given by the students. An untiring speech by Shri Bhalchandra Naik was definitely a guiding one. His speech was a flow of information, encouragement and assuring.Not only the students but their parents and other participants enjoyed it.Abhay Datar
July 18, 2008 5:39 AM
श्री.रा.रा. अभय दातार यांस स.न.वि.वि.
आपण आवर्जून अभिप्राय पाठविला. आनंद वाटला. लोभ वृद्धिंगत व्हावा. कळावे.
आपला,

Friday, June 27, 2008
मासिक पत्रक जुलै २००८
॥श्री:॥
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक जुलै २००८
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
१) आपल्या विभागातील १०वी/१२वी यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा कौतुकसोहळा
बुधवार दि. १६ जुलै २००८ यादिवशी आर्यन शाळेत संध्या. ६.३० ते ८.०० या वेळात आयोजित केलेला आहे.
उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कृपया आपली माहिती दि. १३ जुलैच्या आत कार्यवाह श्रीम. शकुंतला म्हात्रे (२३८८८१८०) किंवा श्री. रवींद्र सहस्रबुद्धे(२३८७२०६६) यांना कळ्वावी. संपूर्ण नांव, संपर्क क्र.,ग्राहक संघाचे नांव, संघ क्र.,शाळा/महाविद्यालयाचे नांव ही माहिती व गुणपत्रिकेची प्रत आर्यन शाळेत २ जुलै किंवा ९ जुलै या दिवशीही संध्या. ६.३० ते ८.०० या वेळात देता येईल. निर्मिती ग्राहकसंघातील ज्येष्ट सदस्या श्रीम. प्रमिला विष्णू दातार यांच्याहस्ते कौतुकभेट देण्यात येईल. श्री. रामचंद्र केशव जोशी यांनी या समारंभासाठी रु.१०१ देणगी दिली आहे. दहावी मराठीत सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास/विद्यार्थिनीस श्री. रवींद्र सहस्रबुद्धे रु.५१देणार आहेत. अन्य इच्छुक दात्यांनी कार्यक्रमासाठी देणग्या दिल्यास विभाग त्यांचाही आनंदाने साभार स्वीकार करील.
२)ओळखपत्राद्वारे खरेदी योजनेत “ज्योत्स्ना प्रकाशन” मॊहन बिल्डिंग (खरेदीवर २०% सूट) व रामचंद्र केशव आणि कं.(दागिन्यांच्या घडणावळीवर १५% सूट) यानी भाग घेतला आहे. सदस्यांनी त्याचा लाभ घ्यावा. दोघांचा पत्ता: जगन्नाथ शंकरशेट मार्ग, गिरगांव, मुंबई ४०० ००४ आहे.
३) श्री. मिलिंद कचरे यांची तक्रार श्री. सहस्रबुद्धे यांच्या प्रयत्नाने समाधानकारकरित्या सुटली व त्यांना एअर कंडिशनरचे रु. १६९९० परत मिळाले. हे नमूद करणारे आभाराचे पत्र त्यांनी विभागाला पाठविले आहे.
४) आपल्या विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या व अभिप्राय कळवा ही विनंती. http://mgpgirgaon.blogspot.com (हा ब्लॉग मराठी आहे: “मुंबई ग्राहक पंचायत गिरगांव”)
५) आंबा वितरण उपक्रमातून विभागाला रु. ५५५ मिळाले. श्री. सहस्रबुद्धे यांचे अभिनंदन!
६) श्री. शरद परांजपे यांच्या व्याख्यानाला २४ जण उपस्थित होते. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आपला E-mail bhalchandra.naik@rediffmail.com या पत्यावर कळवावा.
कळावे, लोभ वॄध्दींगत व्हावा.
आपले नम्र
श्री. भालचंद्र नाईक. श्रीमती शकुंतला म्हात्रे.
कार्याध्यक्ष. कार्यवाह.
(दूरध्वनी: २३८६९२६०) (दूरध्वनी:२३८८८१८०)
अ) ग्राहक संघ प्रमुख______________
आ) सहयोगी सदस्य
इ) अध्यक्षा सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक.

Wednesday, June 25, 2008
ओळखपत्राद्वारे खरेदी.(नवीन भर)
सर्व सदस्यांना खूषखबर!
"ज्योत्स्ना प्रकाशन",मोहन बिल्डिंग,ज.शं.रोड, गिरगांव, मुंबई ४०० ००४. येथे खरेदी करणा-या सदस्यांना त्यांच्या खरेदीवर २०% सूट मिळेल. ओळखपत्र दाखवून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा. मुंबई ग्राहक पंचायतीच्या सर्व सदस्यांना ही योजना खुली आहे.

Friday, June 13, 2008
पंचायत पेठा २००८
ग्राहकांना खूषखबर
मुंबई ग्राहक पंचायत आयोजित पंचायत पेठांना भेट द्या व उत्तम दर्जाचा माल रास्त किंमतीत खरेदी करा.
पेठांच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत:
दादर १६ सप्टेंबर २००८ ते २५ सप्टेंबर २००८
गोरेगांव २६ सप्टेंबर २००८ ते ३ आक्टोबर २००८
ठाणे ४ आक्टोबर २००८ ते १२ आक्टोबर २००८
बोरीवली १३ आक्टोबर २००८ ते २२ आक्टोबर २००८

Friday, June 6, 2008
काही उपयुक्त संकेतस्थळे.
१)कन्झ्युमर हेल्प लाईन: टोल फ़्री: १८०० ११ ४०००
२)केंद्रीय माहिती आयोग.http://www.cic.gov.in/
या साइटवर आयोगाचे निर्णय,सरकारी खाती व मंत्रालयांची माहिती, अधिका-यांची माहिती, केसेसची माहिती दिली आहे.
३)महाराष्ट्र राज्य आयोग. http://sic.maharashtra.gov.in/
४)केंद्रीय सरकार. http://rti.gov.in/
५)महाराष्ट्र राज्य सरकार. http://www.maharashtra.gov.in/
६)http://indiarti.blogspot.com/ या साइटवर माहिती अधिकार कायदा,वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था,माहिती अधिकारासंबंधी बातम्या, सरकारी साइटस, आयोगाचे निर्णय अशी बरीच माहिती मिळू शकेल.
७)राष्ट्रीय आयोग:www.ncdrc.nic.in

Thursday, June 5, 2008
मुंबई ग्राहक पंचायतीची प्रकाशने.
१)तक्रार केव्हा कशी कोठे कराल? (आठवी सुधारित आवॄत्ती) किंमत रु.२०/(पोस्टखर्च निराळा)
ग्राहकांना तक्रार करण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करणारी मराठी पुस्तिका.९६ पाने.
2)ग्राहकहिताची गुरुकिल्ली (दुसरी आवॄत्ती)किंमतरु.१२/(पोस्टखर्च निराळा)
ग्राहक संरक्षण कायद्याची प्रश्नोत्तररूपाने माहिती देणारी मराठी पुस्तिका.
३)मृत्यपत्र नव्हे इच्छापत्र. मार्गदर्शक पत्रिका. किंमत रु.१/(पोस्टखर्च निराळा)
४)बॅंकसेवा.मार्गदर्शक पत्रिका. किंमत रु.१.५०(पोस्टखर्च निराळा)
५)माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मार्गदर्शक पुस्तिका. किंमत रु.२०/(पोस्टखर्च निराळा)

तक्रार निवारण मार्गदर्शन कक्षांचे पत्ते:
१)ग्राहकभवन,संत द्न्यानेश्वर मार्ग,कूपर हॉस्पिटलच्यामागे,विलेपार्ले(पश्चिम), मुंबई ४०० ०५६.
सोमवार,बुधवार,शुक्रवार दु.२.०० ते ५.०० दूरध्वनी: २६२५६४५९
२)मुंबई ग्राहक पंचायत, गाळा क्र.१३, कवि केशवसुत उड्डाणपुलाखाली,दादर(प)रेल्वे स्टेशनसमोर,सेनापती बापट मार्ग,दादर,मुंबई ४०० ०२८ बुधवार,शुक्रवार संध्या. ५.०० ते ७.०० दूरध्वनी: २४३१८१५९
३)आर्यन शाळा,पहिला मजला, जगन्नाथ शंकरशेट रोड,ऑपेरा हाऊस,गिरगांव, मुंबई ४०० ००४
बुधवार संध्या.६.३० ते ८.००
४)"गुरुप्रसाद" भगवती हॉस्पिटलसमोर,मुंबई बॅकजवळ,एस.व्ही.रोड,बोरीवली(प),मुंबई
शनिवार संध्या.६.०० ते ८.००
५)जनरल एज्युकेशन ऍकेडमी स्कूल स्टाफ रूम, पहिला मजला,१९वा रस्ता,आंबेडकर उद्यानाजवळ,चेंबूरस्टेशनसमोर,चेंबूर(पू),मुंबई ४०० ०७१ मंगळवार संध्या.७.०० ते ८.००
६)सांताक्रुझ महिला मंडळ कम्युनिटी सेन्टर बेसन्ट रोड,सांताक्रुझ(प)मुंबई.
सोमवार संध्या.५.३० ते ७.००
७)उत्कर्ष मंडळ,उत्कर्ष मंडळ चौक,महंत रोड, विलेपार्ले(पू),मुंबई ४०० ०५७
सोमवार संध्या.५.३० ते ७.००
८)शाहू मार्केट,आईस फॅक्टरी जवळ,नौपाडा,ठाणे(प) बुधवार संध्या.५.३० ते ७.०० आणि शनिवार संध्या.४.३० ते ६.००
दूरध्वनी: २५४३२५३५
९)घोलकर क्लासेस,वीर सावरकर नगर,नवघर एस.टी.स्टॅडच्यामागे, वसई रोड स्टेशनच्यासमोर.
१०)नागांव.४८३,सिद्धार्थ कावळे, पारोडा,हटाळे-नागांव,ता.अलिबाग,जि.रायगड.

Sunday, June 1, 2008
व्याख्यान (जून २००८)
विषय:महाराष्टातील अपरिचित प्रेक्षणीय स्थळे
वक्ते:श्री.शरद परांजपे.(दुरध्वनी:२३८९३६०४)
वार व दिनांक:बुधवार दि.१८/०६/२००८
वेळ:संध्याकाळी ६.३० ते ८.००
स्थान:आर्यन हायस्कूल,पहिला मजला,व्यायामशाळेवरचा वर्ग,ज.शं.रोड, गिरगांव मुंबई. ४०० ००४.

ओळखपत्राद्वारे खरेदी.
ओळखपत्राद्वारे खरेदी
गिरगांव विभागांतील मुंबई ग्राहक पंचायतीच्या सदस्यांसाठी काही दुकानदारांनी सवलती जाहीर केल्या आहेत. सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखविल्यावर त्यांना ह्या सवलती मिळू शकतील. सदस्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा. सवलतींच्या अद्ययावत माहितीसाठी आणि माहितीपत्रकासठी श्री.रवींद्र सहस्रबुद्धे यांच्याशी २३८७२०६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Saturday, May 17, 2008
पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य.
पद नांव संपर्क क्रमाक.
अध्यक्ष:- सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक. २३८६१६३७
कार्याध्यक्ष:- श्री. भालचंद्र अवधूत नाईक. २३८६९२६०
कार्योपाध्यक्ष:- श्री. श्री.कृ. कोझरेकर. २३८८५३८९
कार्यवाह:- श्रीम. शकुंतला म्हात्रे. २३८८८१८०
खजिनदार:- श्री. शरद भावे. २३८५१०४२
सदस्य:- श्री. रवींद्र पु. सहस्रबुद्धे. २३८७२०६६
श्री. सुरेश ग. तोरणे. २३८५१७७६
श्री. प्रभाकर भास्कर नेने. २३८२१९७२
श्री. सुनीतकुमार राय. २३८९४१५३
सौ. सविता उज्ज्वल चवाथे. ३२९३०७२७
निमंत्रित:- श्रीम. अनुराधा मनोहर नरसाळे. २३८८८३७८
सौ. नीलिमा भालचंद्र नाईक. २३८६९२६०
श्रीम. स्नेहल प्रभाकर टिळक. २३८५०१९२

Friday, May 16, 2008
कार्यक्रम
व्याख्यान
विषय: अथर्वशीर्ष-एक संघटनमंत्र.
वक्ता: शाहीर श्री. वसंत शंकर नानिवडेकर.
स्थळ: आर्यन हायस्कूल, गिरगांव, मुंबई-४०० ००४.
वार: बुधवार दि.२१/०५/२००८
वेळ: संध्या. ६.३० ते ८.००

Subscribe to:
Posts (Atom)