॥श्री:॥
॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥ मासिक पत्रक जुलै २००८
मुंबई ग्राहक पंचायत
(गिरगांव विभाग)
ग्राहक बंधु-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
१) आपल्या विभागातील १०वी/१२वी यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा कौतुकसोहळा
बुधवार दि. १६ जुलै २००८ यादिवशी आर्यन शाळेत संध्या. ६.३० ते ८.०० या वेळात आयोजित केलेला आहे.
उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कृपया आपली माहिती दि. १३ जुलैच्या आत कार्यवाह श्रीम. शकुंतला म्हात्रे (२३८८८१८०) किंवा श्री. रवींद्र सहस्रबुद्धे(२३८७२०६६) यांना कळ्वावी. संपूर्ण नांव, संपर्क क्र.,ग्राहक संघाचे नांव, संघ क्र.,शाळा/महाविद्यालयाचे नांव ही माहिती व गुणपत्रिकेची प्रत आर्यन शाळेत २ जुलै किंवा ९ जुलै या दिवशीही संध्या. ६.३० ते ८.०० या वेळात देता येईल. निर्मिती ग्राहकसंघातील ज्येष्ट सदस्या श्रीम. प्रमिला विष्णू दातार यांच्याहस्ते कौतुकभेट देण्यात येईल. श्री. रामचंद्र केशव जोशी यांनी या समारंभासाठी रु.१०१ देणगी दिली आहे. दहावी मराठीत सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास/विद्यार्थिनीस श्री. रवींद्र सहस्रबुद्धे रु.५१देणार आहेत. अन्य इच्छुक दात्यांनी कार्यक्रमासाठी देणग्या दिल्यास विभाग त्यांचाही आनंदाने साभार स्वीकार करील.
२)ओळखपत्राद्वारे खरेदी योजनेत “ज्योत्स्ना प्रकाशन” मॊहन बिल्डिंग (खरेदीवर २०% सूट) व रामचंद्र केशव आणि कं.(दागिन्यांच्या घडणावळीवर १५% सूट) यानी भाग घेतला आहे. सदस्यांनी त्याचा लाभ घ्यावा. दोघांचा पत्ता: जगन्नाथ शंकरशेट मार्ग, गिरगांव, मुंबई ४०० ००४ आहे.
३) श्री. मिलिंद कचरे यांची तक्रार श्री. सहस्रबुद्धे यांच्या प्रयत्नाने समाधानकारकरित्या सुटली व त्यांना एअर कंडिशनरचे रु. १६९९० परत मिळाले. हे नमूद करणारे आभाराचे पत्र त्यांनी विभागाला पाठविले आहे.
४) आपल्या विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या व अभिप्राय कळवा ही विनंती. http://mgpgirgaon.blogspot.com (हा ब्लॉग मराठी आहे: “मुंबई ग्राहक पंचायत गिरगांव”)
५) आंबा वितरण उपक्रमातून विभागाला रु. ५५५ मिळाले. श्री. सहस्रबुद्धे यांचे अभिनंदन!
६) श्री. शरद परांजपे यांच्या व्याख्यानाला २४ जण उपस्थित होते. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आपला E-mail bhalchandra.naik@rediffmail.com या पत्यावर कळवावा.
कळावे, लोभ वॄध्दींगत व्हावा.
आपले नम्र
श्री. भालचंद्र नाईक. श्रीमती शकुंतला म्हात्रे.
कार्याध्यक्ष. कार्यवाह.
(दूरध्वनी: २३८६९२६०) (दूरध्वनी:२३८८८१८०)
अ) ग्राहक संघ प्रमुख______________
आ) सहयोगी सदस्य
इ) अध्यक्षा सौ. वसुंधरा पेंडसे-नाईक.
Friday, June 27, 2008
Wednesday, June 25, 2008
ओळखपत्राद्वारे खरेदी.(नवीन भर)
सर्व सदस्यांना खूषखबर!
"ज्योत्स्ना प्रकाशन",मोहन बिल्डिंग,ज.शं.रोड, गिरगांव, मुंबई ४०० ००४. येथे खरेदी करणा-या सदस्यांना त्यांच्या खरेदीवर २०% सूट मिळेल. ओळखपत्र दाखवून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा. मुंबई ग्राहक पंचायतीच्या सर्व सदस्यांना ही योजना खुली आहे.

Friday, June 13, 2008
पंचायत पेठा २००८
ग्राहकांना खूषखबर
मुंबई ग्राहक पंचायत आयोजित पंचायत पेठांना भेट द्या व उत्तम दर्जाचा माल रास्त किंमतीत खरेदी करा.
पेठांच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत:
दादर १६ सप्टेंबर २००८ ते २५ सप्टेंबर २००८
गोरेगांव २६ सप्टेंबर २००८ ते ३ आक्टोबर २००८
ठाणे ४ आक्टोबर २००८ ते १२ आक्टोबर २००८
बोरीवली १३ आक्टोबर २००८ ते २२ आक्टोबर २००८

Friday, June 6, 2008
काही उपयुक्त संकेतस्थळे.
१)कन्झ्युमर हेल्प लाईन: टोल फ़्री: १८०० ११ ४०००
२)केंद्रीय माहिती आयोग.http://www.cic.gov.in/
या साइटवर आयोगाचे निर्णय,सरकारी खाती व मंत्रालयांची माहिती, अधिका-यांची माहिती, केसेसची माहिती दिली आहे.
३)महाराष्ट्र राज्य आयोग. http://sic.maharashtra.gov.in/
४)केंद्रीय सरकार. http://rti.gov.in/
५)महाराष्ट्र राज्य सरकार. http://www.maharashtra.gov.in/
६)http://indiarti.blogspot.com/ या साइटवर माहिती अधिकार कायदा,वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था,माहिती अधिकारासंबंधी बातम्या, सरकारी साइटस, आयोगाचे निर्णय अशी बरीच माहिती मिळू शकेल.
७)राष्ट्रीय आयोग:www.ncdrc.nic.in

Thursday, June 5, 2008
मुंबई ग्राहक पंचायतीची प्रकाशने.
१)तक्रार केव्हा कशी कोठे कराल? (आठवी सुधारित आवॄत्ती) किंमत रु.२०/(पोस्टखर्च निराळा)
ग्राहकांना तक्रार करण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करणारी मराठी पुस्तिका.९६ पाने.
2)ग्राहकहिताची गुरुकिल्ली (दुसरी आवॄत्ती)किंमतरु.१२/(पोस्टखर्च निराळा)
ग्राहक संरक्षण कायद्याची प्रश्नोत्तररूपाने माहिती देणारी मराठी पुस्तिका.
३)मृत्यपत्र नव्हे इच्छापत्र. मार्गदर्शक पत्रिका. किंमत रु.१/(पोस्टखर्च निराळा)
४)बॅंकसेवा.मार्गदर्शक पत्रिका. किंमत रु.१.५०(पोस्टखर्च निराळा)
५)माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मार्गदर्शक पुस्तिका. किंमत रु.२०/(पोस्टखर्च निराळा)

तक्रार निवारण मार्गदर्शन कक्षांचे पत्ते:
१)ग्राहकभवन,संत द्न्यानेश्वर मार्ग,कूपर हॉस्पिटलच्यामागे,विलेपार्ले(पश्चिम), मुंबई ४०० ०५६.
सोमवार,बुधवार,शुक्रवार दु.२.०० ते ५.०० दूरध्वनी: २६२५६४५९
२)मुंबई ग्राहक पंचायत, गाळा क्र.१३, कवि केशवसुत उड्डाणपुलाखाली,दादर(प)रेल्वे स्टेशनसमोर,सेनापती बापट मार्ग,दादर,मुंबई ४०० ०२८ बुधवार,शुक्रवार संध्या. ५.०० ते ७.०० दूरध्वनी: २४३१८१५९
३)आर्यन शाळा,पहिला मजला, जगन्नाथ शंकरशेट रोड,ऑपेरा हाऊस,गिरगांव, मुंबई ४०० ००४
बुधवार संध्या.६.३० ते ८.००
४)"गुरुप्रसाद" भगवती हॉस्पिटलसमोर,मुंबई बॅकजवळ,एस.व्ही.रोड,बोरीवली(प),मुंबई
शनिवार संध्या.६.०० ते ८.००
५)जनरल एज्युकेशन ऍकेडमी स्कूल स्टाफ रूम, पहिला मजला,१९वा रस्ता,आंबेडकर उद्यानाजवळ,चेंबूरस्टेशनसमोर,चेंबूर(पू),मुंबई ४०० ०७१ मंगळवार संध्या.७.०० ते ८.००
६)सांताक्रुझ महिला मंडळ कम्युनिटी सेन्टर बेसन्ट रोड,सांताक्रुझ(प)मुंबई.
सोमवार संध्या.५.३० ते ७.००
७)उत्कर्ष मंडळ,उत्कर्ष मंडळ चौक,महंत रोड, विलेपार्ले(पू),मुंबई ४०० ०५७
सोमवार संध्या.५.३० ते ७.००
८)शाहू मार्केट,आईस फॅक्टरी जवळ,नौपाडा,ठाणे(प) बुधवार संध्या.५.३० ते ७.०० आणि शनिवार संध्या.४.३० ते ६.००
दूरध्वनी: २५४३२५३५
९)घोलकर क्लासेस,वीर सावरकर नगर,नवघर एस.टी.स्टॅडच्यामागे, वसई रोड स्टेशनच्यासमोर.
१०)नागांव.४८३,सिद्धार्थ कावळे, पारोडा,हटाळे-नागांव,ता.अलिबाग,जि.रायगड.

Sunday, June 1, 2008
व्याख्यान (जून २००८)
विषय:महाराष्टातील अपरिचित प्रेक्षणीय स्थळे
वक्ते:श्री.शरद परांजपे.(दुरध्वनी:२३८९३६०४)
वार व दिनांक:बुधवार दि.१८/०६/२००८
वेळ:संध्याकाळी ६.३० ते ८.००
स्थान:आर्यन हायस्कूल,पहिला मजला,व्यायामशाळेवरचा वर्ग,ज.शं.रोड, गिरगांव मुंबई. ४०० ००४.

ओळखपत्राद्वारे खरेदी.
ओळखपत्राद्वारे खरेदी
गिरगांव विभागांतील मुंबई ग्राहक पंचायतीच्या सदस्यांसाठी काही दुकानदारांनी सवलती जाहीर केल्या आहेत. सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखविल्यावर त्यांना ह्या सवलती मिळू शकतील. सदस्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा. सवलतींच्या अद्ययावत माहितीसाठी आणि माहितीपत्रकासठी श्री.रवींद्र सहस्रबुद्धे यांच्याशी २३८७२०६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Subscribe to:
Posts (Atom)