Friday, June 13, 2008

पंचायत पेठा २००८

ग्राहकांना खूषखबर
मुंबई ग्राहक पंचायत आयोजित पंचायत पेठांना भेट द्या व उत्तम दर्जाचा माल रास्त किंमतीत खरेदी करा.
पेठांच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत:

दादर १६ सप्टेंबर २००८ ते २५ सप्टेंबर २००८
गोरेगांव २६ सप्टेंबर २००८ ते ३ आक्टोबर २००८
ठाणे ४ आक्टोबर २००८ ते १२ आक्टोबर २००८
बोरीवली १३ आक्टोबर २००८ ते २२ आक्टोबर २००८

1 comment:

talekar said...

या संकेतस्थळावर ग्राहकांना उपयुक्त माहती मिळते.
धन्यवाद!