Tuesday, December 30, 2008

ओळखपत्राद्वारे खरेदी.३०/१२/२००८

॥श्री:॥
मुंबई ग्राहक पंचायत (गिरगांव विभाग)
ओळ्खपत्राद्वारे खरेदी-उपलब्ध सवलती.
क्र. सवलत मिळणाऱ्या वस्तू/सेवा सवलत व्यक्ती / संस्था / दुकानाचे नांव / पत्ता संपर्क / पत्ता / सूचना / शेरा
पॅथॉलॉजिकल रुटीन टेस्टस:ब्लड,युरीन
मेजर टाईप चेकींग ४०%
२५% सिरो प्रोलिगो लॅबोरेटरी माहितीसाठी सौ. रॆणूका लेले ५६३४१९७६
किंवा ९८१९०९३११९
चष्म्याच्या काचा,फ्रेम्स,कॉन्टॅक्ट लेन्सेस, गॉगल्स, (कॉम्पुटरद्वारे मोफत डोळे तपासणी) २५% पी. होमी कंपनी, २४६, धूतपापेश्वर बिल्डिंग, ज.शं.रोड, गिरगांव. श्री. आर.एफ.भरुचा
२३८२३५८४
३ पुस्तक खरेदी २०% ज्योत्स्ना प्रकाशन, मोहन बिल्डिंग,ज.शं.रोड,गिरगांव. २०८७७०१९
४ सोन्याचांदीच्या दागिन्यांची घडणावळ १५% मे. विष्णू सखाराम ज्वेलर्स
बोरभाट लेनसमोर, ज.शं.रोड, गिरगांव. श्री. उत्तम विष्णू काळे.
२३८८४३३६
५ बेडेकर उत्पादने १५% बेडेकर सदन नं३, ५६ घारपुरे पथ
नावलकर बिल्डिंग, खाडीलकर रोड २३८५६६७३
२३८८४१७६
६ सोन्याचांदीच्या दागिन्यांची घडणावळ १५% रामचंद्र केशव & कं. ज्वुवेलर्स, मोहन बिल्डिंग,ज.शं.रोड,गिरगांव.
७ चष्म्याच्या काचा,फ्रेम्स, १२% कुळकर्णी ब्रदर्स ऑप्टीशियन्स, ज.शं.रोड, गिरगांव. २३८२२४७५
८ महाराष्ट्र सरकारची शालेय पुस्तके सोडून शाळा-कॉलेजची पुस्तके १०% स्टुडन्टस बुक डेपो,२३६-२३८, राजा राममोहन रॉय रोड, गिरगांव चर्च जवळ ५६८६३७०८
२३८५३७०८
९ आयुर्वेदिक औषधांवर. १०% बापट ब्रदर्स, १८०/३, ज.शं. रोड, गायवाडीजवळ २३८५४४६८
२३८५६५१४
१० ड्रेस मटेरियलवर:१५०-१८००रु.पर्यंत
Avon कं.ची सौंदर्यप्रसाधने व वस्तू १०% राजवी कलेक्शन, २७/इ आचार्य बिल्डिंग, खोताची वाडी. सौ. राजवी नाईक.
९९२०८५२२२५
२३८१२९११
११ मिठाई, उपवासाचे पदार्थ, पक्वान्न ५%
७%
१०% पणशीकर मिठाई केंद्र, मोहन बिल्डिंग, ज.शं.रोड.
टे.२३८५५७२३,५६०८५७२४ ३००रु. पर्यंतची खरेदी
३००रु ते ६००रु.ची खरेदी
६००रु.च्यावर खरेदी.
१२ औषधांवर (Ayu, Allo, Homeo) ५% श्रीराम केमिस्ट, सेंट्रल प्लाझा समोर, राजा राममोहन रॉय रोड.
१३ सर्व प्रकारच्या औषधांवर ५% भारत मेडिकल स्टोअर्स, करेल वाडी, ठाकुरद्वार, मुंबई ४००००२
१४ पुरणपोळी (किमान१०वर) ५% ते
१०% एफ १७, ताराबाग इस्टेट, राजा राममोहन राय रोड. श्री. सहस्रबुद्धे. २३८७२०६६
९८६९४१४१६६
१५ केशर-वेलची सिरप ५% ते
१०% एफ १७, ताराबाग इस्टेट, राजा राममोहन राय रोड. श्री. सहस्रबुद्धे. २३८७२०६६
९८६९४१४१६६

No comments: