Thursday, June 5, 2008

मुंबई ग्राहक पंचायतीची प्रकाशने.

१)तक्रार केव्हा कशी कोठे कराल? (आठवी सुधारित आवॄत्ती) किंमत रु.२०/(पोस्टखर्च निराळा)
ग्राहकांना तक्रार करण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करणारी मराठी पुस्तिका.९६ पाने.

2)ग्राहकहिताची गुरुकिल्ली (दुसरी आवॄत्ती)किंमतरु.१२/(पोस्टखर्च निराळा)
ग्राहक संरक्षण कायद्याची प्रश्नोत्तररूपाने माहिती देणारी मराठी पुस्तिका.

३)मृत्यपत्र नव्हे इच्छापत्र. मार्गदर्शक पत्रिका. किंमत रु.१/(पोस्टखर्च निराळा)

४)बॅंकसेवा.मार्गदर्शक पत्रिका. किंमत रु.१.५०(पोस्टखर्च निराळा)

५)माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मार्गदर्शक पुस्तिका. किंमत रु.२०/(पोस्टखर्च निराळा)

1 comment:

Bhalchandra A Naik said...

बाकीच्या प्रकाशनांचीही माहिती द्यावी ही विनंती.
अनिल