Tuesday, July 5, 2011

बोरीवली व्याख्यान

बोरीवली विभागाच्यावतीने रविवार दि.२४ जुलै २०११ या दिवशी संध्या.४.३० वा ज्येष्ठालय,कस्तुरपार्कच्यामागे, शिंपोली,बोरीवली(प)येथे श्री.बाळकृष्ण भागवत यांचे "देहदान" या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.

सर्वांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, ही विनंती.

1 comment:

Bhalchandra A Naik said...

या व्याख्यानाला सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे.

श्री.प्रफुल्ल जोशी,कार्योपाध्यक्ष,बोरीवली विभाग यांनी कळविले आहे.