मुंबई ग्राहक पंचायतीची २७ वी सर्वसाधारण वार्षिक सभा रविवार दि. ३१/०८/२००८ या दिवशी ग्राहक भवन येथे होणार आहे. त्या दिवशी दु. २ ते ४ या वेळांत विविध पदांसाठी निवडणुकाही होणार आहेत. त्या संबंधीची माहिती:
गट अ उपाध्यक्ष १ जागा (३ वर्षांसाठी) उमेदवार: १) चेंबुरकर प्रभाकर
२) पत्की विवेक
गट ब कार्यकारिणी सदस्य ४ जागा (३ वर्षांसाठी) उमेदवार: १) चेंबुरकर प्रभाकर
२) दाबके रामचंद्र
३) देशपांडे शिरीष
४) गंद्रे सुभाष
५) नाईक भालचंद्र
६) पसारकर संदीप
७) साळवी शशीकांत
गट क कार्यकारिणी सदस्य १ जागा (१ वर्षासाठी) उमेदवार: १) बापट दिलीप
२) चेंबुरकर प्रभाकर
३) देशपांडे अनुराधा
अकरा किंवा त्याहून अधिक सदस्य संख्या असलेल्या ग्राहक संघाचा संघप्रमुख अथवा त्याच्या अनुपस्थितीत त्याने प्राधिकृत केलेल्या त्याच संघातील अन्य सदस्य, तसेच कार्यकारिणीचे सर्व सदस्य आणि १५ सहयोगी सदस्यांनी निवडलेला एक प्रतिनिधी मतदानास पात्र असतील.
निवडणुकीच्यावेळी पूर्ण भरलेले निवडणूक मतदान अधिकार पत्र सादर करणे आवश्यक आहे.
कृपया मतदान करा आणि सर्वसाधारण वार्षिक सभेला उपस्थित रहा.
Wednesday, August 27, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Dear Shri Bhalchandra Naik,
'Nirmitee' Sangh (12503GR), Kennedy Bridge, Opera House, wishes you a great success in the MGP elections.
धन्यवाद.
भालचंद्र नाईक.
Post a Comment